June 29, 2025 9:09 pm

निलंबित पोलिस उपायुक्त सौरभ त्रिपाठी विरुद्ध मुंबई पोलिसांची लूकआऊट नोटीस

अपनी भाषा में पढ़े! Translate

निलंबित पोलिस उपायुक्त सौरभ त्रिपाठी विरुद्ध मुंबई पोलिसांची लूकआऊट नोटीस
प्रतिनिधी-अर्जुन आहेर
अंगडीया खंडणी प्रकरणी आरोपी निलंबित पोलिस उपायुक्त सौरभ त्रिपाठी विरुद्ध मुंबई पोलीसांच्या गुन्हे शाखेनं लुक आऊट परिपत्रक जारी केलं आहे. गेल्या डिसेंबरपासून त्रिपाठी फरार असून तो देशाबाहेर पळून जाण्याची शक्यता असल्यानं हे पाऊल उचलल्याचं पोलीसांनी सांगितलं.

रोकड आणि मौल्यवान वस्तूंची ने-आण करणाऱ्या अंगडीया व्यावसायिकांकडून दरमहा १० लाख रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार त्रिपाठीविरुद्ध आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!