केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केला चेअरमन अभिजीत पाटील यांचा सन्मान

अपनी भाषा में पढ़े! Translate

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केला चेअरमन अभिजीत पाटील यांचा सन्मान

देशातील पहिला ऑक्सिजन प्रकल्प धाराशिव साखर कारखान्यात उभारल्याबद्दल पाटील यांचे केले गडकरींनी कौतुक

पंढरपूर प्रतिनिधी गणेश ननवरे

दि.२० मार्च रोजी मुंबई येथे ‘शुगर आणि इथेनॉल इंडिया काॅनफर्स २०२२ मिटींग घेण्यात आली त्यावेळी रस्ते, वाहतूक आणि परिवहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील पहिला ऑक्सिजन प्रकल्प उभा केल्याबद्दल धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांचा सन्मान करण्यात आला.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासत असल्याने देशाचे नेते शरद पवार यांनी साखर कारखान्यामध्ये ऑक्सिजन प्रकल्प उभा करावा त्यावेळी धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन श्री.अभिजीत पाटील यांनी प्रतिसाद देत कारखान्यातील इथेनाॅल प्रकल्प बंद ठेवून लाखोचे नुकसान करून अवघ्या अठरा दिवसांत ऑक्सिजन प्रकल्प उभारला त्यातून लाखो रूग्णांना ऑक्सिजन पुरविण्याचे काम चेअरमन अभिजीत पाटील यांनी केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!