June 29, 2025 6:44 pm

विजयाच्या डंका वाजून होणार अमळनेर  शहरात दाखल तर समस्त अमळनेरकर करणार खासदार स्मिताताई यांचे स्वागत..

अपनी भाषा में पढ़े! Translate

विजयाच्या डंका वाजून होणार अमळनेर  शहरात दाखल तर समस्त अमळनेरकर करणार खासदार स्मिताताई यांचे स्वागत..

 

अमळनेर : विक्की जाधव.

नुकतीच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपला विजयाचा डंका वाजत खासदार स्मिताताई उदय वाघ ह्या निवडून आल्या असून समस्त अमळनेरकर आणि भाजपा महायुती कडून  खासदार स्मिताताई वाघ यांचे अमळनेर शहरात होणार जोरदार होणार स्वागत

खा.श्रीमती स्मिताताई उदय वाघ खासदार पदी निवडून आल्याबद्दल प्रथमच होम ग्राउंड  म्हणजेच प्रति पंढरपूर अमळनेर नगरीत त्यांचे आगमन होत असून त्यांची भव्य स्वागत यात्रा आयोजित करण्यात आलेली आहे,तरी महायुतीचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते,हितचिंतक व समस्त अमळनेकर यांनी उपस्थित राहावे असे आव्हान करण्यात आले आहे.

कोणकोणते लोकप्रतिनिधी असणार याकडे अमळनेर करांचे लक्ष लागून..

लोकसभा निवडणुकीत अमळनेरच्या काही दादांनी स्मिता ताईंना दिली होती साथ तर काहींनी ठेवला कायम दुरावा आज होणाऱ्या विजय मिरवणूक मध्ये अमळनेरकरां सोबत कोणता दादा असेल यात अमळनेरकरांचे लक्ष असेल लागूण. 

असा असेल यात्रेचा मार्ग

आज ३ वां. चोपडा नका,पैलाड पासून दगडी दरवाजा, बस स्थानक, संत गाडगे बाबा चौक,महाराणा प्रताप चौक ते स्व.उदय बापू वाघ यांच्या स्मारक येथे समारोप होईल.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!