June 30, 2025 3:23 pm

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त व राजमाता अहिल्यादेवी यांच्या जयंतीनिमित्त विरवाडी शाळेस हर्षवर्धन ढवळे यांच्या वतीने संगणक भेट

अपनी भाषा में पढ़े! Translate

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त व राजमाता अहिल्यादेवी यांच्या जयंतीनिमित्त विरवाडी शाळेस हर्षवर्धन ढवळे यांच्या वतीने संगणक भेट

(निलेश गायकवाड )

राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री दत्तात्रय भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर तालुक्यातील मदनवाडी येथील विरवाडी नं 2 शाळेस विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला वाव मिळावा म्हणून मदनवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते युवा उद्योजक हर्षवर्धन ढवळे यांनी संगणक संच दिला तसेच वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी पुणे जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, माझी पंचायत समिती सदस्य तुकाराम बंडगर, अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे जिल्हा अध्यक्ष पांडुरंग जगताप, समृद्धी क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष कुंडलिक बंडगर, इंदापूर तालुका उपाध्यक्ष धनाजी थोरात, चेअरमन विष्णुपंत देवकते, पत्रकार निलेश गायकवाड तसेच श्री सूरज बाळासो बंडगर (शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष),श्री.अमोल वचकल(रत्नदीप सोसायटीचे सदस्य),श्री.गणपत ढवळे (माजी उपसरपंच)श्री.लक्ष्मण तात्या कदम,श्री.सर्जेराव दादा बंडगर ,श्री.अविनाश वाघ,भिखन तात्या साळुंखे,चिरंजीव शिवकुमार कुदळे ,श्री.ब्रह्मदेव बडगर, विशाल धुमाळ, दीपक बंडगर, राहुल धांडे अक्षय ढवळे संजय बंडगर, विशाल बंडगर, राहुल ढवळे, अजित शिंदे, दिनेश शिंदे, अध्यक्ष आनंद देवकते आदी ग्रामस्थ व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद कुदळे उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!