June 30, 2025 10:03 am

सन-1967 मध्ये मरण पावलेले इसमास जिवंत दाखवून सन-2019 मध्ये रजिस्टर खरेदी खत दाखवून फसवणूक केलेने तिघांना अटक

अपनी भाषा में पढ़े! Translate

सन-1967 मध्ये मरण पावलेले इसमास जिवंत दाखवून सन-2019 मध्ये रजिस्टर खरेदी खत दाखवून फसवणूक केलेने तिघांना अटक करून 2 दिवस PCR मध्ये-

प्रतिनिधी मयुर पाटील
फिर्यादी नामे श्री सुनील ब्रिजलाल पवार वय 60 वर्ष यांचे आजोबा स्व रामदास पवार क्षेत्रीय रा नेरपाट यांनी त्यांची मौजे नेरपाट शिवारातील शेत गट 63 मधील जमीन जुग ने कसण्यासाठी आरोपी दत्तू दगडू पाटील यांचे आजोबा उत्तम अवचित पाटील यांना दिली होती दरम्यान रामदास पवार क्षेत्रीय हे सण 1967 मध्ये मरण पावले असता ते जिवंत आहेत असे दाखवून दुसरा इसम उभा करून बनावट कागदपत्र बनवुन त्यांची जमीन आरोपी दत्तू दगडू पाटील यांनी आरोपी साक्षदार प्रदीप सुभाष पाटील,संदीप उर्फ संतोष मुरलीधर पाटील व इतर दोन यांनी संगनमत करून कट करून आरोपी नाव दत्तू दगडू पाटील रा रत्नापिंप्री ता पारोळा यांनी स्वतः चे नावावर करून घेतले असून नमूद सर्व माहिती फिर्यादी यांनी गोळा करून पोलीस स्टेशन ला फिर्याद दिलेने नमूद तिन्ही आरोपींना अटक करून मा न्यायालय अमळनेर येथे हजर केले असता दि 3/6/2022पर्यंत तिन्ही आरोपींचा PCR मिळालेला आहे,नमूद गुन्हयात सहकार्य करणारे आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे,पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली पो ना सुनील वानखेडे करीत आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!