June 30, 2025 12:15 pm

बीड शहराला काळीमा फासणारी घटना जालना रोड बीड येथे घडली आहे.

अपनी भाषा में पढ़े! Translate

बीड शहराला काळीमा फासणारी घटना जालना रोड बीड येथे घडली आहे.
सात महिन्याचा पुरुष जातिचा गर्भ बादलीत भरुन टाकलेला आढळून आला आहे…
अशी कशी आई असु शकते…की जी स्वतः च्या काळजाच्या तुकड्याला अशी टाकून देऊ शकते.
याकामी पोलिस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी,सय्यद अश्फाक,सुशेन पवार,मनोज परजने,बाळासाहेब शिरसाठ यांनी स्पॉट पंचनामा करुन मृत अर्भक ताब्यात घेतले आणि पुढील कार्यवाही पाठवले.
बीड पोलिसांना एक विनंती की यातील अर्भकाची माता,तीला सहाय्य करणारा डॉक्टर आणि यात सहभागी परिजन यांना कडक शासन करावे.अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे .

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!