संघटनात्मक बांधणीसाठी चर्मकार समाजाची बैठक उत्साहात

अपनी भाषा में पढ़े! Translate

संघटनात्मक बांधणीसाठी चर्मकार समाजाची बैठक उत्साहात

 

अमळनेर : विक्की जाधव

समाजातील प्रत्येक घटक एकसंघ होऊन येणाऱ्या अडचणींवर एकजुटीने तोंड देण्याच्या दृष्टीने संघटनात्मक बांधणीसाठी चर्मकार समाजाची बैठक ३ रोजी येथील इंदिरा भवनात उत्साहात पार पडली.

बैठकीचे अध्यक्ष पारोळा गटविकास अधिकारी संजय टी. मोरे  विजय बिऱ्हाडे, सुनील मोरे, रवींद्र मोरे, डी. ए. सोनवणे, अशोक बनसोडे आदींनी समाजावर होणाऱ्या अन्यायाला एकत्रितपणे लढा देणे, समाजासाठीच्या विविध शासकीय योजना प्रत्येक घटकापर्यंत पोहचविणे, समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार करणे, एकंदरीत समाजातील प्रत्येक घटकाने एकत्रित येऊन समाजाच्या विकासासाठी हातभार लावण्यासंदर्भात मनोगत व्यक्त केले.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!